Maratha Kranti Thok Morcha | मराठी क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार | ABP Majha

Continues below advertisement
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहे. दोन दिवसात सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram