नाशिक : मराठा मोर्चाच्या आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर आमदारांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त

Continues below advertisement
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशकातील आमदारांच्या घराबाहेर कडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीला जे आमदार पाठिंबा देणार नाहीत, त्यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी आमदारांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram