मराठा आंदोलन : ठाणे : बंद स्थगितीनंतर आंदोलक आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2018 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाण्यामध्ये बंद स्थगित करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतरही मोर्चेकरी आक्रमक झालेत. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली....यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबारही करण्यात आला, तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.