मराठा मोर्चा : बंद स्थगितीच्या घोषणेनंतरही ठाण्यात मोर्चेकऱ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
तिकडे ठाण्यातही वातावरण तणावपूर्ण आहे... ठाण्यातल्या नितीन कंपनी परिसरात आंदोलकांनी दगडफेक केली,.. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करताना लाठीचार्ज केला... इतकच नाही तर सकाळपासून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली.. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या... शिवाय लोकल थांबवून ट्रान्स हार्बर मार्गही 3 तास रोखून ठरला.. दरम्यान आता ट्रान्स हार्बर मार्ग सुरु करण्यात आलाय...
Continues below advertisement