ठाणे बंद : मराठा मोर्चा : ट्रॅकवर उतरुन आंदोलकांचा ट्रेन रोखण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
ठाण्यात तीनहात नाका परिसरात मराठा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाण्यात शांततेनं चालणाऱ्या मराठा मोर्चाच्या आंदोलनाला गालबोट लागलंय...ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात बंदला हिंसक वळण लागलंय... मराठा आंदोलकांकडून टीएमटी बसची तोडफोड करण्यात आली तर माजीवाडा पुलावजवळ टायरही जाळण्यात आलेत.. शिवाय ठाणे स्टेशनवर ट्रेन रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.