मराठा मोर्चा : सांगली : कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन

Continues below advertisement
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर आज सांगली मराठा आंदोलकांकडून जलसमाधीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या काठावर आप्तकालीन बोट आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram