नाशिक बंद : मराठा मोर्चा : गंगापूर धरणात आंदोलन, मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

Continues below advertisement
नाशिकमध्येही आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार राम कदम यांचे फोटो हातात घेऊन आंदोलकांकडून गंगापूर धरणात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे..याप्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी २० कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram