मराठा मोर्चा : बंद स्थगित केल्यानंतर मराठा मोर्चाच्या समन्वयकांचं शांततेचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास मराठा मोर्चा समन्वयक समितीनं मुंबईतल्या आंदोलनाला स्थगिती दिल्याचं जाहीर केलंय...मुंबईतल्.ा मोर्चेकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केलं.... आंदोलन पेटवण्यामागे राजकीय हात असल्याचा संशय मराठा समन्वयकांना आहे... त्यामुळे त्यांनी मोर्चेकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय...