मराठा मोर्चा : मुंबई बंद : मुलुंड, ठाण्यात रस्त्यावर टायरची जाळपोळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2018 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली.. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले...
ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले...
ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले...