मराठा मोर्चा : मुंबई बंद : मंत्रालय परिसरातील परिस्थितीचा आढावा
Continues below advertisement
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीनं मुंबईत ठिकठिकाणी आदोलन करण्यात येतंय. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे..दुकानदार, भाजीवाल्यांना आंदोलकांकडून दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येतंय.
Continues below advertisement