मुंबई बंद: मराठा मोर्चा - परिस्थिती पाहून शाळा-महाविद्यालयं बंदचा निर्णय: तावडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परिस्थिती बघून आज शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईलं अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आजच्या मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.