बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस फोर्स तैनात करण्यात आलेली आहे. दादर परिसरात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. मुंबईच्या चौकाचौकात आज मोठ्या प्रमाणावर पोलिस दिसतायत