मराठा आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा, मात्र संपात सहभाग नाही, लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.