मराठा मोर्चा : नवी मुंबई : कळंबोलीत पालिसांचा मोठा बंदोबस्त, तणावपूर्ण शांतता
Continues below advertisement
संध्याकाळी 6 नंतर नवी मुंबईतल्या कळंबोलीत आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांच्या टोळक्यांनी गनिमी कावा करत पोलिसांवर दगडफेक केली. शिवाय़ पोलिसांच्या गाड्य़ाही जाळल्या. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. शिवाय अश्रू धुराच्या नळकांड्या सोडल्या. आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीमुळे कळंबोलीत मुंबई-पुणे महामार्ग 7 तास ठप्प होता.
Continues below advertisement