मराठा आंदोलन : जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2018 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-रावेरला जोडणाऱ्या रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला. मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी हा रस्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मुक्ताईनगर-रावेरला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. दरम्यान, या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रावेर आणि मुक्ताईनगर पोलीस प्रशासन सज्ज आहे.