मराठा मोर्चा : जळगाव : मुक्ताईनगरमध्ये कडकडीत बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2018 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आले होते. फक्त आश्वासनं न देता सरकारने आता मागण्यांवर अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.