
EXCLUSIVE : मराठा आरक्षण विशेष संवाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खास मुलाखत
Continues below advertisement
मराठा समाजाकडून विचारणा झाली, तर समन्वयासाठी मी स्वत: नक्कीच पुढाकार घेईन, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. मराठा आंदोलन आणि मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, मूक मोर्चे, आंदोलन, बंद इत्यादी गोष्टींवर आपली भूमिका मांडली.
Continues below advertisement