मराठा आंदोलन : धुळे बंद : आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारचा निषेध
Continues below advertisement
धुळे शहरात मराठा आंदोलकांनी आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारचा निषेध नोंदवला. आरक्षणाची मागणी करताना आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. सरकारनं जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला.
Continues below advertisement