मराठा मोर्चा : पालघर बंद : एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा मोर्चामुळं पालघरच्या बोईसरच्या एसटी डेपोमधून सकाळपासून एकही बस बाहेर पडली नाही..याचा फटका प्रवाशी, विद्यार्थी आणि नोकरदारांना बसलाय..