मराठा मोर्चा : अकोला बंद : शाळा-कॉलेंज बंद, रस्त्यांवर शुकशुकाट
Continues below advertisement
अकोला जिल्हा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आज अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं पूर्णपणे बंद आहेत. त्याबरोबरच अकोल्यातील बस वाहतूक सकाळी साडेदहापासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. अकोल्यातील बाजारपेठेत सकाळपासूनच शुकशुकाट पहायला मिळाला. बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मराठा समाजाने तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. मराठा समाजानं शहरातून दुचाकी रॅली काढली.
Continues below advertisement