गोवा : अन्नातून विषबाधा झाल्याने पर्रिकर रुग्णालयात, प्रकृती स्थिर

Continues below advertisement
पणजी (गोवा) : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram