मनमाड : मोठ्या विश्रांतीनंतर मनमाडमध्ये पावसाचं आगमन

Continues below advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून ओढ़ दिलेल्या पावसाने आज मनमाडमध्ये जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तास जोरदार झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले होते. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. दुबार पेरणीचं शेतकऱ्यांचं संकट यामुळं टळलं आहे. दरम्यान या पावसाचा परिणाम आठवडेबाजारावरही झाला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram