नाशिक: मनमाडमध्ये कांद्याच्या दरात वाढ

Continues below advertisement
कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे .कांद्याने 1000 रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. मनमाड मध्ये कांद्याला जास्तीत जास्त 1200 तर सरासरी 1000 रूपये क्विंटल चा दर मिळत आहे. हळू हळू परराज्यात कांद्याची मागणी वाढू लागली आहे .तर चाळीत साठवलेला कांदा गरजे नुसार शेतकरी विक्रिला आणत असल्याने कांद्या वधारला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram