![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.com/2017/09/b902b36063dd8338129bdaa4702691c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
मनमाड : आयकर विभागाच्या छाप्यानंतर शेतकऱ्यांचा रास्तारोको
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. मनमाडसह चांदवड आणि नामपूर
इथं शेतकऱ्यांनी रास्तारोको सुरु केला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली.
इथं शेतकऱ्यांनी रास्तारोको सुरु केला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली.
Continues below advertisement