Pothole Issue | सलग दुसऱ्या दिवशी खड्ड्यांविरोधात आमदार तुकाराम कातेंचं आंदोलन | ABP Majha
Continues below advertisement
मानखुर्दचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं.
आज MMRDA सोबतच त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरही बोट ठेवत घरचा आहेर दिला.
मेट्रोच्या कामामुळे मानखुर्दमधले रस्ते चिखलमय झाले असून जागोजागी खड्डे पडलेत. अशा परिस्थितीतही महापालिकेचे अधिकारी काम करत नसल्यानं आम्हाला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया कातेंनी दिलीये.
जोवर रस्ता दुरूस्त होत नाही तोवर मेट्रोचं कामंही सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा कातेंनी दिलाय.