Mani shankar Aiyar | मणिशंकर अय्यरांचा तोल सुटतोय.. शिमल्यात माध्यम प्रतिनिधीवर हात उगारला | हिमाचल प्रदेश | ABP Majha

Continues below advertisement
वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आता नवीन वाद ओढवुन घेतलाय...हिमाचल प्रदेशच्या शिमल्यात त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनाच अपशब्द वापरले...शिवाय त्यांच्यावर हातही उगारला...माध्यमांच्या प्रतिनिधीनं मोदींविषयीचा प्रश्न विचारताच त्यांच्या संयम सुटल्याचं पाहायला मिळालं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram