VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुष्काळी दौऱ्यावर | एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुष्काळी दौऱ्यावर आहे..पवारांनी आज सांगोल्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या..यावेळी शेतकऱ्यांनी पवारांकडे वेगवेगळ्या तक्रारी केल्या..केवळ पाच जनावरांनाच चारा छावणीत प्रवेश मिळतो, रोज फक्त १५ किलोच चारा दिला जातो अश्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या..यावेळी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पवारांनी शेतकऱ्यांना दिलं..