रायगड : 7 वर्षीय दियाच्या हत्येच्या निषेधार्थ माणगाव बंदची हाक
Continues below advertisement
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिया जाईलकर असं या चिमुकलीचं नाव आहे. ती घरगुती साहित्य आणण्यासाठी दुकानावर गेली होती, त्यानंतर ती घरीच परतली नव्हती. चार दिवसांनी गावातीलच एका बंद घरात तिचा मृतदेह आढळला आहे.
Continues below advertisement