आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन शॉक लागल्याने नाशिकमधील डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. आशिष काकडे असे मृत डॉक्टरचे नाव आहे.