Shalimar Express | शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं, आरोपीला अकोल्यात अटक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2019 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुर्ला स्थानकावर शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या पतीचा सूड उगवण्यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपीला मुंबई पोलिस अकोल्याहून मुंबईला आणणार आहेत.