मल्लिकाला फ्रेंच कोर्टाचा झटका, घर सोडण्याचा आदेश
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला तिचा पॅरिसमधील फ्लॅट सोडावा लागणार आहे. भाडं थकवल्याने पॅरिसच्या न्यायालयाने तिला घर सोडण्याचा आदेश दिला आहे.
मल्लिका शेरावत आणि तिचा लिव्ह इन पार्टनर सीरिल ऑक्सेफॅन्स पॅरिसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते. परंतु तिने घर मालकाचं 94 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 59 लाख 85 हजार रुपयांचं भाडं थकवलं आहे. त्यामुळे घरमालकाने मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेण्डला कोर्टात खेचलं आहे.