VIDEO | 2017-18मध्ये पुरषांच्या बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ | एबीपी माझा

Continues below advertisement
बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव दाखवणारा एक रिपोर्ट पुन्हा एकदा समोर येतोय. 2011 - 12 च्या तुलनेत नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या प्रमाणात जबरदस्त घट झालीय.. 30.4 कोटीवरुन ही संख्या 2017-18 साली 28.6 कोटींपर्यंत खाली आलीय.. बेरोजगारीचं शहरी भागातलं प्रमाण 7.1 टक्के तर ग्रामीण भागातलं प्रमाण 5.8 टक्के इतकं आहे..N.S.S.O ने केलेला पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे जो सरकारने अजूनही जाहीर केलेला नाही, त्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे... 93-94 नंतर पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत अशी घट झालीय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram