मलेशिया : झाकीर नाईकचं प्रत्यार्पण होणार नाही- मलेशिया

Continues below advertisement
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवणार नसल्याचं मलेशियानं स्पष्ट केलं आहे. मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी काल सांगितलं की झाकीर नाईकचं प्रत्यार्पण केलं जाणार नाही.  पंतप्रधान मोहम्मद म्हणाले, 'जोपर्यंत नाईक आमच्या देशात काही समस्या निर्माण करत नाही तोपर्यंत त्याला आम्ही प्रत्यार्पित करणार नाही. कारण त्याच्याकडे मलेशियाचे नागरिकत्व आहे.' 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram