माझा विठ्ठल माझी वारी : माऊलींच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, आळंदी दुमदुमली

Continues below advertisement
विठ्ठल भेटीची आस लागलेल्या शेकडो वारकऱ्यांनी आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दिमाखदार सोहळा अनुभवला...
हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्यात...
अगदी काही वेळातच ज्ञानोबारायांची ही पालखी आळंदाहून प्रस्थान करणार आहे,...
शेकडो वारकरी या आनंदसोहळ्याचे साक्षीदार झालेत...
टाळ मृदुंगाचा गजर करत या पालखीचं प्रस्थान होतंय.
तर आज ही पालखी ज्ञानोबांच्या आजोळी गांधीवाड्यात मुक्कामी असणार आहे,
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram