माझा विठ्ठल माझी वारी : हरीनामात दंग वारकऱ्यांची पुण्यातील शनिवार वाड्यावर मांदियाळी
ज्ञानोबा माऊली तुकाराम असं गजर करत पावसा-पाण्यातून वारकरी पुण्यात येऊन पोहचले आहेत.
आबालवृद्धा या माणुसकीच्या वारीत सहभागी झाले आहेत. मनातील विठ्ठुरायाचा ध्यास आता ओठावर य़ेऊ लागला आहे. आपल्य़ा अभंगातून विठुनामाचा अखंड जप हे वारकरी करत आहेत. या सगळ्या वारकऱ्यांशी बातचीत केलीय अभिनेता संदिप पाठकनं... पाहुयात... माझा विठ्ठल माझी वारी...