माझा विठ्ठल माझी वारी : रोटीघाटात फुलला भक्तीचा मळा, आस विठ्ठलाच्या दर्शनाची
Continues below advertisement
आम्हासी सकळ, तुझ्या नामाचेची बळ
असा अभंग आळवत संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज बारामतीच्या उंडवडीकडे प्रस्थान केलंय.
पुणे सोलापूर महामार्गावरचा नागमोडी प्रवास संपवूनआणि वळणावळणाचा रोटी घाट पार करून आज पालख्या मार्गस्थ झाल्या.
टाळ , मृदुंगाचा ताल आणि डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांनी ही अवघड वळणं पार केलीत...
मात्र हा प्रवास वारकऱ्यांसाठी कसा खास होता आणि त्यानंतर वारकऱ्यांनी कशाप्रकारे विश्रांती घेऊन यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेतला...
या साऱ्याचा आढावा घेतलाय अभिनेता संदिप पाठकनं...
पाहुयात... माझा विठ्ठल माझी वारी...