माझा विठ्ठल माझी वारी : माऊलींची पालखी जेजुरी मुक्कामी, भारुडं गाण्यात वारकरी तल्लीन
Continues below advertisement
आनंदाचे डोही आनंद तरंग... वारकऱ्यांच्या मनात अशीच काहीशी भावना आहे.
आणि हीच भावना मनात ठेवून वारकरी जेजुरीत पोहोचले आहेत.
येळकोट येळकोट जय मल्हार या गजरानं आसमंत दणाणून गेलाय.
मल्हारी मार्तंडाच्या दर्शनानंतर काय आहे वारकऱ्यांचा अनुभव.. जाणुन घेतलाय अभिनेता संदीप पाठकने