माझा विठ्ठल माझी वारी : माऊलींची पालखी सासवड मुक्कामी, गवळणी गात वारकऱ्यांचा प्रवास
Continues below advertisement
'नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ' हे सूत्र वारकरी संत आणि त्यांच्या लाखो भक्तांचे. विठोबाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांचे आपसूकच एक कुटुंब आकारास येतं.
या कुटुंबांचं एकत्र येऊन भाजी भाकरी शिजवणं, विविध प्रकारचे खेळ खेळणं, त्यांचे विसाव्याचे क्षण, त्यांची विठ्ठलभक्ती आम्ही आजच्या माझा विठ्ठल माझी वारीमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय.
पंढरीच्या वारीत 'तुम्ही आम्ही एकमेळी गदारोळी आनंदे' अशी अवस्था वारकऱ्यांसोबत अभिनेता संदिप पाठकची ही झालीये.