माझा विठ्ठल माझी वारी : देहू : तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान, वारकऱ्यांशी गप्पा

Continues below advertisement
गळ्यात तुळशीमाळा...
टाळ मृदुंगाचा जयघोष...
ओठी विठूनामाजा गजर...
आणि अनवाणी पायांनी केलेली शेकडो कोसांची पायपीट...
फक्त त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी...

आषाढी वारीचा सोहळा आजपासून सुरू झालाय...
आणि कोट्यवधी वारकरी, मुखानं माऊली माऊली म्हणत या वारीमध्ये सहभागी होतायत...
विठुरायाची पालखी दिमाखानं आपल्या खांद्यावर नाचवत आणि भगवी पताका हातात घेऊन वारकरी चालू लागलेत पंढरपूरच्या दिशेने...
तुम्हालाही या वारीत सहभागी होता येणारय...
आणि घरबसल्या या वारीतला प्रत्येक क्षण अनुभवता येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram