भारत आणि चीनच्या प्रमुख नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. डोकलामबाबत चीनची भूमिका, चीनकडून चहूबाजूने करण्यात येणारी भारताची कोंडी अशा सर्व स्तरांवर या चर्चेला महत्त्व आहे