माझा विशेष : राष्ट्रध्वजारोहणाचा विरोध करणारे देशद्रोही आहेत?

Continues below advertisement
सरकारनं केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर समाधानी नसलेल्या सुकाणू समितीनं 15 ऑगस्टपासून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्याप्रमाणे राज्यभर आंदोलनं सुरूही झाली. या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नगरमध्ये अजित  नवलेंसह कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं. काल मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलं आणि राष्ट्रध्वाजारोहणापासून रोखणारे देशद्रोही असल्याचं म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram