विशेष चर्चा : चहाच्या कपातही घोटाळ्याचं वादळ घोंगावतंय का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2018 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्य सरकारवर उंदीर घोटाळा केल्याचा आरोप ताजा असतानाच एका नवीन घोटाळ्याने तोंड वर काढलं आहे. हे वादळ चहाचं असलं, तरी चहाच्या पेल्यात शमणारं नाही! मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. याच विषयावर एबीपी माझाची विशेष चर्चा...