माझा विशेष : संघाच्या प्रणवखेळीने काँग्रेस क्लीन बोल्ड? भाग -2
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्ग प्रशिक्षण संपन्न होतंय आणि सांगता समारंभासाठी मुख्य अतिथी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ... प्रणवदा सध्या काँग्रेसमधून टीकेचे धनी होतायत कारण त्यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावायचं ठरवलंय.. संघाच्या दृष्टीनं हा एक खूप मोठा बदल आहे त्यांच्या विचारसरणीतला अशं बोललं जातंय.. काणर पारंपरिक राजकीय अस्पृष्यता टाळून त्यांनी प्रणवदांना आपल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलंय.. पण त्याच वेळी प्रणवदा आणि संघाची ही जवळीक .. काँग्रेससाठी डोकेदुखी झालेय.. संघाच्या या प्रणवखेळीनं काँग्रेस क्लिन बोल्ड झालेय का