माझा विशेष : चंदन गुप्ता मेला, मेणबत्त्या कुठे गेल्या?

Continues below advertisement
उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये 26 जानेवारीला तिरंगा रॅली काढण्यात आली, बड्डूनगर भागात या रॅलीवर हल्ला झाला, गोंधळ उडाला, दगडफेक झाली, गोळ्या झाडल्या गेल्या, आणि यात चंदन गुप्ता नावाच्या तरुणाचा जीव गेला.... आपल्याकडे अशी एखादी घटना घडली की राजकीय नेत्यांची त्या पीडित व्यक्तीच्या घरी रीघ लागते सांत्वनासाठी... पण चंदनच्या कुटुंबियांच्या वाट्याला यातलं काहीच आलं नाही... चंदन गुप्ताच्या मृत्यूचं सोयरसुतक कोणालाच का नाही...  चंदन गुप्ताच्या मृत्यूला राजकीय मायलेज नव्हतं म्हणून त्याच्या कुटुंबियांना कोणीच आधार दिला नाही का असा प्रश्न उपस्थित राहतोय यासोबतच. भाजप आणि अन्य काही संघटनांनी आणखी एक प्रश्न उभा केलाय ... इतर वेळी कोणाच्याही मृत्यूवर पेटणाऱ्या मेणबत्त्या आहेत कुठे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram