माझा सन्मान | एकमेकांना पुरस्कार कोणत्या कारणासाठी द्याल? उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री म्हणतात...
माझा सन्मान पुरस्कार जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना प्रदान केला तर कोणत्या गुणांसाठी दिला जाईल असा प्रश्न त्यांना जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांच्यात कशी जुगलबंदी रंगली पाहुयात