माझा साहित्य संमेलन : मैफिल-ए-गझल, गझलरंग मुशायराचा अनोखा नजराणा..
मराठी साहित्याच्या पद्य निर्मितीला अभंग, कवितांच्या पलिकडे सुरेश भटांनी गझलांद्वारे नेलं. आसक्ती आणि विरक्तीचा तितकाच पेटता अनुभव गझलच देऊ शकते. म्हणूनच माझा साहित्य संमेलन गझलांशिवाय अपूर्णच राहिलं असतं....तेव्हा सादर करत आहोत प्रसिद्ध गझलकार सुरेशकुमार वैराळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहफिल ए गझल....