माझा साहित्य संमेलन : परिसंवाद दुसरा : भूमिका घेणारे साहित्यिक गेले कुठे?
Continues below advertisement
महाराष्ट्राला खंबीर भूमिका घेणाऱ्या साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. मात्र, आत्ताच्या जमान्यात अशा ताठ कणाच्या लेखण्या आहेत का कि, वाकल्या आहेत? भूमिका घेणारे साहित्यिक कुठे आहेत. आणि असले, तरी त्यांना आपण प्रतिसाद देतोय का? हाच आहे माझा साहित्य संमेलनातील दुसऱ्या परिसंवादाचा विषय. ज्यात सहभागी होत आहेत, माझा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे, साहित्यिक रत्नाकर मत्करी, जेष्ठ कथाकार पंकज कुरुलकर. आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, पत्रकार लेखक राजू परुळेकर...
Continues below advertisement