माझा साहित्य संमेलन : परिसंवाद पहिला : आजच्या साहित्यात समाजचित्रण दिसतं का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ते साहित्यच काय... ज्यात आपला सभोवताल चित्रित होत नसेल. ते शब्दच काय... जे आजच्या युगाची कथा सांगत नसेल. माझाच्या साहित्य संमेलनात हाच धांडोळा घेणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात माझा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे, ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्र गडकर, पटकथाकार आणि 'चला हवा येऊ द्या' या मालिकेतील गाजलेल्या पत्रांचे लेखक अरविंद जगताप सहभागी झाले. त्यांच्याशी प्रसिद्ध स्तंभलेखक आणि संवादक संजय भास्कर जोशी यांनी संवाद साधला.