
माझा साहित्य संमेलन : बालसाहित्य : खंडूची गोष्ट
Continues below advertisement
महान कादंबऱ्या, दर्जेदार दीर्घ कथा, लघु कथा, मनाचा ठाव घेणाऱ्या कविता हे सारं तर साहित्य आहेच....पण, असा साहित्यिक, वाचक घडतो ते त्याच्या संस्कारक्षम वयातील दर्जेदार बालसाहित्यामुळे....म्हणूनच माझा साहित्य संमेलनात आपल्या खुमासदार शैलीत आपल्या लहान मित्रांसाठी कविता सादर करणार आहेत प्रयोगशील शिक्षक आणि लेखक-कवी एकनाथ आव्हाड. विशेष म्हणजे त्यांची कविता ऐकतानाच प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव आणि चित्रकार निलेश जाधव त्या कवितेचं सार आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवर साकारणार आहेत....
Continues below advertisement