माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र : ब्लॉग माझा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
Continues below advertisement
एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा 2017’ स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. ‘व्यक्तानंद’ ब्लॉगचे ब्लॉगर आनंद मोरे यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे, तर ब्लॉगर अनिल गोविलकर आणि अक्षय शेलार यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळालं आहे. त्याचसोबत पाच उत्तेजनार्थ स्पर्धकही निवडण्यात आले.
स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक राजन खान आणि भारतीय तसेच पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक, स्तंभलेखक डॉ. आशुतोष जावडेकर लाभले.
स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक राजन खान आणि भारतीय तसेच पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक, स्तंभलेखक डॉ. आशुतोष जावडेकर लाभले.
Continues below advertisement